लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच पुरुषांनी गैरफायदा घेतलेल्या आहे बऱ्याच पुरुषांनी त्यांचे आधार कार्ड एडिट करून महिलांच्या आधार कार्ड बदलले आहेत व या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा फायदा घेतल्या आहे अशा लोकांवर कारवाई होणार आहे तसेच यांना पैसे देखील मिळणार नाहीत यांचे खाते आता गोठवण्यात आलेले आहेत या सोबतच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यानंतर अर्ज केला आहे त्यांना फक्त दीड हजार रुपये मिळणार आहे त्यांना साडेचार हजार रुपयांचा लाभ मिळणार नाही.
पुरुष असताना आधार कार्ड बदलून लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार आहे व त्यांचे खाते गोठवण्यात ये येणार आहेत तसेच त्यांचे पैसे देखील वापस घेतले जाणार आहे.