Aadhaar PVC Card
एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Aadhaar PVC Card : भारतात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी आधार कार्ड क्रमांक देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आधार कार्डचे अनेक प्रकार असतात. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card), ई आधार आणि एम आधार हे चार प्रकार आहेत. या चार प्रकारच्या आधारला तितकंच महत्त्व असून ते वैध मानले जातात. आधार कार्डच्या चार प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचं कार्ड तुम्ही वापरू शकता. आधार पीव्हीसी कार् एटीएम कार्ड प्रमाणं असतं. त्यामुळं ते पाण्यानं भिजलं तरी ते खराब होत नाही. आधार पीव्हीसी कार्ड ही सुविधा ऑनलाईन असून यूआयडीएआयनं सुरु केलं आहे. आधार कार्ड धारक त्यांचे पीव्हीसी कार्ड नाममात्र शुल्क देऊन डाऊनलोड करु शकतात.
एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈
आधार पीव्हीसी कार्डची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यावर टेम्परप्रुफ क्यूआर कोड असतो. होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट,घोस्ट इमेज, आधार कार्ड जारी करण्यात आलेली तारीख, छापलेली तारीख, आधार कार्डचा इम्बोस्ड लोगो असतो. आधार पीव्हीसी कार्ड मागवण्यासाठी जीएसटी आणि स्पीड पोस्टाच्या चार्जेससह 50 रुपये शुल्क द्यावं लागतं.
एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈
दरम्यान, यूआयडीएआयनं ज्या आधार कार्ड धारकांकडील आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगितलं आहे. हे काम मोफत करता येईल, मात्र यासाठी 14 सप्टेंबर ही अंतिम तारिख निश्चित करण्यात आली आहे. आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती आणि बदल करायचे असल्यास ते केल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटरच्या तुलनेत आधार पीव्हीसी कार्डमध्ये सुरक्षेचे अनेक फीचर्स असतात Aadhaar PVC Card.