Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/ Maha Sarkari Yojna Tue, 15 Oct 2024 15:13:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahasarkariyojna.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Maha-Sarkari-Yojna-Favicon-32x32.png Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/ 32 32 237379687 पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा https://mahasarkariyojna.krushibatami.com/pm-kisan/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/pm-kisan/#respond Tue, 15 Oct 2024 15:13:19 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=432 आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये 👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈   PM Kisan : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. यावर्षी ... Read more

The post पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

PM Kisan : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकरी आणि महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करू शकते. अर्थसंकल्पाशी संबंधित चर्चेची माहिती असलेल्या दोन लोकांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम १२,००० रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देते.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

शेतकऱ्यांना आता मिळताहेत ६००० रुपये पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना २०००-२००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता शेतकऱ्यांना दरमहा एक-एक हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा करू शकतात. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना एक लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

पीएम आवास योजनेबद्दल काय? केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी पंतप्रधान आवास योजना अत्यंत यशस्वी ठरली आहे. या ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी तरतूद वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. १२ जून २०२४ पर्यंत या योजनेअंतर्गत २.९४ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे. २.६२ कोटी घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यावर्षी काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हरयाणा आणि महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. झारखंड आणि दिल्लीत पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

 

आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १८ हजार रुपये
👉तुम्हाला मिळणार का येथे पहा स्टेटस👈

 

मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महिलांसाठी मोठी योजना जाहीर करून त्यांचा विश्वास संपादन करता येईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. सीएसडीएसच्या विश्लेषणानुसार यंदा ३७ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिलांनी भाजपला मतदान केलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोफत एलपीजीसारखी सरकारची योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय ठरली होती. तर दुसरीकडे २०२१ मध्ये तीन नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता PM Kisan.

The post पीएम किसान योजना शेतकऱ्यांना मिळणार 6 ऐवजी डायरेक्ट 18 हजार रुपये, लाभार्थी शेतकरी पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/pm-kisan/feed/ 0 432
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/#respond Tue, 15 Oct 2024 12:49:48 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=435 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/feed/ 0 435
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2024/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2024/#respond Tue, 15 Oct 2024 10:11:56 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=417 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈   Aditi tatkare 2024 : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Aditi tatkare 2024 : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत Aditi tatkare 2024.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2024/feed/ 0 417
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-3/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-3/#respond Tue, 15 Oct 2024 07:04:21 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=410 Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार 👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈   Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-3/feed/ 0 410
मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin/#respond Tue, 15 Oct 2024 05:16:25 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=422 Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. ... Read more

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Aditi Tatkare Ladki Bahin : राज्य सरकारकडून राज्यभरातील महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहे. यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील असणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले. राज्यात प्रथमच असा भव्य-दिव्य कन्यापूजन सोहळा पाक पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दोन मोठे निर्णय जाहीर केले. दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच 1 नोव्हेंबर पासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी दुसरी मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिली.

“दोन गोष्टी आहेत, आज 5 हजार मुलींना लाठी-काठीचं प्रशिक्षण दिल्यानंतर मी 1 लाख मुलींचं टार्गेट मानणारी घोषणा केली. या लाठी-काठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला 10 हजार रुपये मानधन देणार आहे. हे 10 हजार रुपये मानधन घेऊन त्या मुलीने दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठी-काठी शिकवावं. आता 27 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री या सहासी खेळाडूंवर आली आहे, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे. कोल्हापूरच्या तरुणाने ती केली. कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत सर्वांच्या हातात काठ्याच असतात. त्यामुळे ती एक घोषणा केली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील, 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्याचं नाव सांगेन. दुर्दैवाने कालच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये महिनांची थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले

“माझी खात्री अशी आहे की, ही संकल्पना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब असल्याने जास्त महिला काम करतील, चार तासांचे जॉब असल्याने जास्त ती घरालाही न्याय देईल. अशा दोन घोषणा मी आज केल्या”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं Aditi Tatkare Ladki Bahin.

The post मोठी बातमी ! लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला 11,000 रुपये, लगेच पहा आपले नाव appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin/feed/ 0 422
उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 https://mahasarkariyojna.krushibatami.com/crop-insurance-2024/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/crop-insurance-2024/#respond Tue, 15 Oct 2024 03:29:12 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=427 Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.   लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या ... Read more

The post उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती आहे. खरीप २०२३ हंगामात (Kharif Season) राज्यात एकूण साधारण ७६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा (Pik Vima Yojana) हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर ७६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९ कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७ कोटी ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते. सर्वात जास्त पीकविमा नुकसानभरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दि. 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान त्याच 30 सप्टेंबरचे रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरसह 6 जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे १९२७.५२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे Crop insurance 2024.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

The post उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/crop-insurance-2024/feed/ 0 427
ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी https://mahasarkariyojna.krushibatami.com/narendra-modi/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/narendra-modi/#respond Mon, 14 Oct 2024 15:06:21 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=399 Narendra Modi ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास 👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈   Narendra Modi : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने लाँच केलेली ई-श्रम कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य ... Read more

The post ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Narendra Modi

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

Narendra Modi : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने लाँच केलेली ई-श्रम कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळावा हा आहे. या योजनेअंतर्गत, सरकार कामगार वर्गातील नागरिकांना दरमहा २,०००/- रुपयांची आर्थिक मदत करते. सध्या, केंद्र सरकारने या योजनेंतर्गत नव्या हप्त्याची घोषणा केली असून, ई-श्रम कार्डधारकांच्या बँक खात्यात २,०००/- रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांना त्यांच्या बँक खात्यांसाठी DBT (थेट लाभ हस्तांतरण) सक्षम करणे आवश्यक आहे. एकदा हे स्थापित झाल्यानंतर, ते थेट सरकारकडून आर्थिक मदत घेऊ शकतात.ई-श्रम कार्डधारकांना सरकारकडून वेळोवेळी आर्थिक मदत मिळत असते. या मदतीचा दर बदलत असून, सध्या ती रक्कम दरमहा २,०००/- रुपये आहे. भविष्यात हा दर ३,०००/- रुपये पर्यंत वाढू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांना त्यांचे ई-श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड लॉगिन करून, पेमेंट स्थिती तपासणे आवश्यक आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, “ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट” या पर्यायावर क्लिक करून, तुमची पेमेंट स्थिती तपासू शकता.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

या योजनेंतर्गत, दुर्दैवी घटनांच्या बाबतीत मजुरांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या तरतुदी सरकारकडे आहेत. एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास दुर्दैवी घटना घडल्यास, त्यांच्या कुटुंबाला २,००,०००/- रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त, आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत, प्रभावित कामगार स्वतः १,००,०००/- रुपये पर्यंतच्या भरपाईसाठी पात्र असेल. ६० वर्षांचे झाल्यानंतर, ई-श्रम कार्डधारक मासिक ३,०००/- रुपये पेन्शन मिळविण्यास पात्र होतात. हा लाभ कामगारांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करेल. कडून मिळणारी महत्त्वाची आर्थिक सुरक्षा आहे. या योजनेंतर्गत, कामगारांना दरमहा २,०००/- रुपये मदत मिळते, तसेच अपघात व अपंगत्वाच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते. ६० वर्षे वयाच्या झाल्यानंतर, कामगारांना मासिक ३,०००/- रुपये पेन्शनही मिळते. ई-श्रम कार्डधारक आपली पेमेंट स्थिती श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वेबसाइटवर तपासू शकतात. या उपक्रमाद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होण्यास मदत होत आहे Narendra Modi.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

The post ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/narendra-modi/feed/ 0 399
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/#respond Mon, 14 Oct 2024 13:15:52 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=407 Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana 👇👇👇👇 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार 👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈   Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/feed/ 0 407
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-list-2/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-list-2/#respond Mon, 14 Oct 2024 12:35:54 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=403 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा ➡️ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅️   Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली ... Read more

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

Aditi Sunil Tatkare List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.

 

2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा

➡ तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत Aditi Sunil Tatkare List.

The post 2 कोटी महिलांच्या खात्यात 7500 रुपयानंतर 1500 जमा, तुमचे पैसे बँकेत आले का? चेक करा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-list-2/feed/ 0 403
SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये https://mahasarkariyojna.krushibatami.com/sbi-bank-new-rule/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/sbi-bank-new-rule/#respond Mon, 14 Oct 2024 11:19:56 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=382 SBI Bank New Rule : नमस्कार मित्रांनो, आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. तुमचे स्टेट बँकेत खाते असल्यास, स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेकडून 11 हजार ... Read more

The post SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
SBI Bank New Rule : नमस्कार मित्रांनो, आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. तुमचे स्टेट बँकेत खाते असल्यास, स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेकडून 11 हजार रुपये : बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना आणतात. याच प्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक फार मोठी योजना समोर आली आहे.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. देशभरात तिच्या असंख्य शाखा आहेत आणि ती नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन आणि फायदेशीर योजना देण्यासाठी प्रयत्नशील असते. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना. आवर्ती ठेव म्हणजे काय? ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. ही रक्कम एका निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते आणि त्यावर बँक नियमित व्याज देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला नियमित बचत सवय लागते आणि तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ होते.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

किमान गुंतवणूक: एसबीआय आरडी योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम अत्यंत कमी ठेवली आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लवचिक कालावधी: ही योजना 12 महिने ते 120 महिने (10 वर्षे) या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडू शकता. आकर्षक व्याजदर: एसबीआय आरडी योजना इतर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. सध्या हा दर साधारणपणे 6.5% आहे, जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त आहे.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

नियमित बचतीची सवय: दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्याने, तुमच्यात आर्थिक शिस्त येते आणि दीर्घकालीन बचतीचे लक्ष्य गाठणे सोपे होते. कर लाभ: आयकर कायद्यानुसार, या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते सुरक्षितता: एसबीआय ही सरकारी बँक असल्याने, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन सुविधा: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही योजना सुरू करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता SBI Bank New Rule.

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

The post SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/sbi-bank-new-rule/feed/ 0 382