Aaditi Tatkare Archives - Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/tag/aaditi-tatkare/ Maha Sarkari Yojna Sat, 12 Oct 2024 15:37:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahasarkariyojna.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Maha-Sarkari-Yojna-Favicon-32x32.png Aaditi Tatkare Archives - Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/tag/aaditi-tatkare/ 32 32 237379687 महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-2/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-2/#respond Sat, 12 Oct 2024 15:37:19 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=322 Aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले ... Read more

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 की 4500 रूपये

➡  तुमच्या खात्यात किती यादीत नाव पहा ⬅

 

खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार होता. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यात 4500 जमा होण्यास सूरूवात झाली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 की 4500 रूपये

➡  तुमच्या खात्यात किती यादीत नाव पहा ⬅

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले गेले होते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 की 4500 रूपये

➡  तुमच्या खात्यात किती यादीत नाव पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार आता महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 की 4500 रूपये

➡  तुमच्या खात्यात किती यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 की 4500 रूपये

➡  तुमच्या खात्यात किती यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे.

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare-2/feed/ 0 322
लाडकी बहीण योजना ४थ्या व ५व्या हप्त्याचे ३ हजार रुपये खात्यात जमा यादीत नाव पहा https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare/#respond Tue, 08 Oct 2024 14:53:33 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=163 Aaditi tatkare : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे.   👇👇👇👇👇 ₹3000 हजार रुपये लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा   या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे ... Read more

The post लाडकी बहीण योजना ४थ्या व ५व्या हप्त्याचे ३ हजार रुपये खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
Aaditi tatkare : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे.

 

👇👇👇👇👇

₹3000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना थेट ₹7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर चला तर पाहूया या संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती.

 

👇👇👇👇👇

₹3000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

 

👇👇👇👇👇

₹3000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे .

 

👇👇👇👇👇

₹3000 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.

The post लाडकी बहीण योजना ४थ्या व ५व्या हप्त्याचे ३ हजार रुपये खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aaditi-tatkare/feed/ 0 163
लाडक्या बहिणींच्या 7500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2/#respond Tue, 08 Oct 2024 14:51:52 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=171 नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️   Aditi Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच ... Read more

The post लाडक्या बहिणींच्या 7500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

Aditi Tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Tatkare.

The post लाडक्या बहिणींच्या 7500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-tatkare-2/feed/ 0 171