Aditi sunil tatkare ladki bahin yojna Archives - Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/tag/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojna/ Maha Sarkari Yojna Sun, 13 Oct 2024 03:06:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahasarkariyojna.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Maha-Sarkari-Yojna-Favicon-32x32.png Aditi sunil tatkare ladki bahin yojna Archives - Maha Sarkari Yojna https://mahasarkariyojna.krushibatami.com/tag/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojna/ 32 32 237379687 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार फिक्स थेट खात्यात जमा यादी पहा https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojna/ https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojna/#respond Sun, 13 Oct 2024 03:06:10 +0000 https://mahasarkariyojna.krushibatami.com/?p=325 डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे 9000 हजार रुपये जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️   Aditi sunil tatkare ladki bahin yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली ... Read more

The post लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार फिक्स थेट खात्यात जमा यादी पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे 9000 हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

Aditi sunil tatkare ladki bahin yojna मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे 9000 हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.

 

डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे 9000 हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

 

डिसेंबर पर्यंतच्या हप्त्यांचे 9000 हजार रुपये जमा
➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin.

The post लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार फिक्स थेट खात्यात जमा यादी पहा appeared first on Maha Sarkari Yojna.

]]>
https://mahasarkariyojna.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojna/feed/ 0 325