उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024

Crop insurance 2024

Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.   लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या … Read more