लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत अदिती सुनील तटकरे

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500  महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता … Read more